Thursday, September 04, 2025 11:09:31 PM
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सिंगने विमानाच्या शौचालयाजवळ एअर होस्टेसला अनुचित प्रकारे स्पर्श केला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या क्रू मेंबरने तातडीने मॅनेजरला माहिती दिली.
JM
2025-05-05 11:49:28
तीन दिवसांपूर्वी अमूल कंपनीने दुधाच्या किमतीत वाढ केली होती. दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. अमूल दुधानंतर आता गोकुळ दुधाच्या किमतीतही वाढ जाहीर करण्यात आली आहे.
2025-05-05 09:53:25
गोकुळ, वारणा, राजारामबापू आदी पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघ शेतकऱ्यांकडून गायीचे दूध खरेदी करण्याच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात करणार
ROHAN JUVEKAR
2024-11-25 17:33:53
दिन
घन्टा
मिनेट